कॉमन्स:आम्हास संपर्क करा/पुनर्वापर

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Contact us/Reuse and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Contact us/Reuse and have to be approved by a translation administrator.


प्रास्ताविक

समस्या
कॉमन्सवर असलेल्या संचिका व पाने, प्रताधिकारासह

आशयाचा पुनर्वापर
आपले प्रकाशन किंवा संकेतस्थळासारख्या इतर ठिकाणी आमच्या संचिकांचा पुनर्वापर कसा करावा

व्यक्ती
विकिमिडिया कॉमन्सवरील सदस्यास वैयक्तिकरित्या कसा संपर्क करावा

दानदाते
या प्रक्रियेबद्दल शोधा, दान कसे करावे व आपले पैसे कसे खर्च होतात याबद्दलची माहिती

पत्रकारिता
जर आपण पत्रकार असाल व विकिमिडिया कॉमन्सशी संपर्क करु ईच्छिता किंवा आपलेपाशी आमचेसाठी व्यावसायिक प्रस्ताव आहे


आमचे चित्रांचा पुनर्वापर

जर आपणास कुठे विकिमिडिया कॉमन्सवरील चित्र वापरायचे असेल तर आपण करु शकता.फक्त ही खात्री करा कि त्या संचिकेच्या माहितीपानावरील परवान्यांच्या अटी आपल्यातर्फे पाळल्या जातील.कृपया आम्हास परवानगीच्या विनंतीसाठी विपत्र पाठवू नका;यातील आशय हा (बहुतेक प्रकरणात) निर्मात्याच्या वैयक्तिक कामानुसार, त्याच्या मालकीचा असतो, आपणास नमूद परवान्याबाबत गैरसोय असेल तर, त्या निर्मात्यास थेट संपर्क केल्या जावयास हवा.

  • Commons:Help desk वर,विकिमिडिया कॉमन्सबाबतचे प्रश्न चांगल्या रितीने विचारल्या जातात.बहुदा, आपणास सक्षम विकिमिडियन्स आजूबाजूसच भेटतील, जे आपल्या प्रश्नांची उत्तरे देतील. कृपया प्रश्न विचारण्याआधी Commons:Reusing content outside Wikimedia हे वाचा.