कॉमन्स:आम्हास संपर्क करा/दानकर्ते

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search
This page is a translated version of a page Commons:Contact us/Donors and the translation is 100% complete. Changes to the translation template, respectively the source language can be submitted through Commons:Contact us/Donors and have to be approved by a translation administrator.


प्रास्ताविक

समस्या
कॉमन्सवर असलेल्या संचिका व पाने, प्रताधिकारासह

आशयाचा पुनर्वापर
आपले प्रकाशन किंवा संकेतस्थळासारख्या इतर ठिकाणी आमच्या संचिकांचा पुनर्वापर कसा करावा

व्यक्ती
विकिमिडिया कॉमन्सवरील सदस्यास वैयक्तिकरित्या कसा संपर्क करावा

दानदाते
या प्रक्रियेबद्दल शोधा, दान कसे करावे व आपले पैसे कसे खर्च होतात याबद्दलची माहिती

पत्रकारिता
जर आपण पत्रकार असाल व विकिमिडिया कॉमन्सशी संपर्क करु ईच्छिता किंवा आपलेपाशी आमचेसाठी व्यावसायिक प्रस्ताव आहे


विकिमिडिया कॉमन्स व त्याची सह संकेतस्थळे यांचे यजमानत्व यूनायटेड स्टेटस् स्थित,एक ना-नफा ना-तोटा तत्त्वाची संस्था, विकिमिडिया फाऊंडेशन करते.गूगल किंवा याहू समान संकेतस्थळांना, हजारो कर्मचाऱ्यांसह, हजारो विदागारांवर यजमानत्व आहे.आमचेकडे फक्त ८०० सर्व्हर्स आहेत व ~२८० कर्मचारी.याचा खर्च आम्ही दानामार्फत भागवितो-सामान्य जनतेमार्फत जवळपास सर्वच.

जर आपण विकिमिडियाला दान करण्यास ईच्छुक असाल तर आपण तसे येथे करु शकता.जर, आपला पैसा कुठे जाणार, आम्ही कशावर तो खर्च करतो व आमच्या भविष्यातील योजना काय आहेत, या बद्दल काही प्रश्न असतील तर आपण ते येथे शोधू शकता.जर आपणास दान करण्यात काही समस्या उद्भवली तर, कृपया donate@wikimedia.org येथे विपत्र पाठवा.



विकिमिडियाच्या सर्व्हर्सपैकी काही; आपले दान त्यांना सुरु राहण्यात मदत करेल.