कॉमन्स:विकी लव्हज फोकलोर २०२३/संपर्क
Jump to navigation
Jump to search
प्रश्न कुठे विचारायचे?
प्रश्न किंवा सूचनांचे प्राथमिक ठिकाण म्हणजे २०२३ आवृत्तीचे चर्चा पान' (तुम्ही पसंतीची भाषा वापरा, आम्हाला विविधता आवडते आणि तुम्ही जी भाषा वापरण्यास प्राधान्य द्याल ते तुम्हाला मदत करण्यासाठी उपाय शोधू.).
देश-विशिष्ट समस्यांसाठी, कृपया वरील विभागात "व्यवस्थित" (वेगवेगळ्या भाषा) मध्ये लिंक केलेले सहभागी देश वापरा.
मदत मिळवण्यासाठी इतर ठिकाणे
आमच्याशी सोशल मीडियावर कनेक्ट होण्यासाठी सोशल मीडिया हँडलवर क्लिक करा.
भागीदारी आणि कार्यक्रम
जर तुम्हाला मेलवर आंतरराष्ट्रीय टीमशी कनेक्ट व्हायचे असेल तर आम्हाला supportwikilovesfolklore.org वर मेल पाठवा आम्ही शक्य तितक्या लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू.