User:Kavi sagar chavan

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search

दुपारचा पाऊस बहुदा खूप छळतो

डोळ्याच्या निळ्याशार ढगातून बरसतो

कितीही म्हटलं तरी थांबवणं कठीण

दुःखाच्या ओळव्यात कसलं भान असत "

©®