Template:Help desk header/mr
Jump to navigation
Jump to search
Outdated translations are marked like this.
हा साहाय्यमेज हे प्रश्नांसाठीचे व साहाय्यासाठी असलेले एक व्यासपिठ आहे
कॉमन्सचा वापर कसा करावा
कोणीही, नवागत किंवा अनुभवी, येथे प्रश्न विचारु शकतो. येथे प्रश्नांची उत्तरे दिल्याही जातील. आपणास दिलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे हा कायदेशीर सल्ला नाही व त्यासाठी, उत्तरे देणाऱ्यास जबाबदार धरता येणार नाही.
त्वरीत उत्तरे मिळण्यास, कृपया खालील मुद्दे लक्षात घ्या:
- आपण frequently asked questions,साहाय्य पाने व साहाय्य मेज जून्या चर्चा या तपासल्यात काय?
- परवने व प्रताधिकार मुद्यांसाठी, कृपया प्रताधिकार चावडी वापरा
- विकिमिडिया कॉमन्स ज्या प्रमाणे काम करते, त्यातील बदल प्रस्तावित करण्यासाठी कृपया प्रस्ताव चावडी वापरा
- समाजांतर्गत चर्चेसाठी, कृपया मुख्य चावडी वापरा
- एखाद्या संचिकेचे नाव बदलण्यासाठी, आमची संचिका पुनर्नामाभिधान मार्गदर्शन बघा.
- एखाद्या बाबीवर प्रशासकाचे लक्ष्य वेधण्यास प्रशासकिय सूचनाफलक किंवा प्रशासकास थेट वैयक्तिक संपर्क करा
- For questions about Wikipedia content, try English Wikipedia's "Teahouse"
- या संकेतस्थळाशी संबंधित नसणारे प्रश्न, विचारण्यासाठी इंग्रजी विकिपीडियाचा संदर्भ मेज येथे प्रयत्न करुन बघा
सोडविलेले विभाग, (ज्यावर{{section resolved|1=~~~~}} अशी खूण असते
) 2 दिवसांनंतर दप्तरदाखल करण्यात येतील ज्या विभागावर काहीच चर्चा नसते, असे विभाग दहा दिवसांनंतर दप्तरदाखल करण्यात येतील. The latest archive is Commons:Help desk/Archive/2025/01.