File:Poem On Nakshatra 2k24 - Disha Pariwar.jpg

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search

Original file(4,000 × 1,800 pixels, file size: 2.03 MB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Summary

[edit]
Description
मराठी: आपल्यातला आपलेपणा

आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला पाऊल पडताच आवारात मन उल्हासित झाली अन् राांगोळीच्या रंगानी कार्यक्रमाची मुहूतयमेढ रोवली मुलाखतीचा थरार इथे बहुतेकानी अनुभवला, आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला.

Greeting cards ने शिकवला आखीव – रेखीवपणा अन् Poster Presentation ने दिला सादरीकरणाचा अनुभव. कृतज्ञतेचा साठा इथे पत्रातून उलगडला, आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला.

प्रश्नमंजूषेच्या प्रश्नाांनी नवीन गोष्टी शिकवल्या अन् दोर खेचण्याच्या नादात इथे वेदनाच साऱ्या विसरल्याा कधी नव्हेते खुची पकडण्यासाठी इथे प्रत्येकजण हळू चालला, आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला.

Just a minute च्या एका मिनिटांनी व्यक्त होण्याची संधी दिली अन् Show Your talent ने कला सगळ्यांसमोर आणली Lucky draw च्या चिठ्‌ठीने नावाचा अंदाज वर्तवला आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला.

पोटातले रोज ओरडणारे कावळेही शांत बसले अन थकणारे शरीर दिवसभर त्या उत्साहात रमले आपली माणस बघून प्रत्येकजण सुखावला , आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला.

इथे जिंकणाचा द्वेष नाही अन पराभवाची खंतही नाही. मिळून प्रत्येकजण फक्त आपल्यातला विजयासाठी धडपडला, त्याक्षणी आपलेपणा जाणवला. शैक्षणिक प्रगतीबरोबर इथे मनाचीही विचारपूस झाली अन् मौजमस्ती बरोबर इथे ज्ञानाचीही देवाणघेवाण झाली अशा संग सोबतीत दिवस सारा विरघळला आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला.

हृदयातील धडधड कार्यक्रमाच्या समारोपा बरोबर वाढत होती अन् आपल्या परिवाराला सोडून जाण्याची इच्छा तर अजिबातच नव्हती, असा प्रेम अन् जिव्हाळयाचा संगम दिशाने घडवला आपल्यातला आपलेपणा त्याक्षणी जाणवला.

स्नेहल राऊत

दिशा परिवार विद्यार्थिनी 2024
Date
Source Own work
Author Rajabhau Chavan Pune
Camera location18° 31′ 14.89″ N, 73° 50′ 20.44″ E Kartographer map based on OpenStreetMap.View this and other nearby images on: OpenStreetMapinfo

Licensing

[edit]
I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
attribution
This file is licensed under the Creative Commons Attribution 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current13:00, 5 March 2024Thumbnail for version as of 13:00, 5 March 20244,000 × 1,800 (2.03 MB)Rajabhau Chavan Pune (talk | contribs)Uploaded own work with UploadWizard

There are no pages that use this file.

Metadata