File:OMKAR UTEKAR GOFAN.jpg

From Wikimedia Commons, the free media repository
Jump to navigation Jump to search

Original file(416 × 769 pixels, file size: 66 KB, MIME type: image/jpeg)

Captions

Captions

Director Of Stone Sling Throw Federation Of India

Summary

[edit]
Description
English: Omkar Utekar is the director of the Stone Sling Throw Federation of India, which promotes the sport of sling.
मराठी: गोफण हा ऐतिहासिक वारसा असलेला आणि भारतात पुरातन काळापासून चालत आलेला शस्त्र प्रकार आहे. गोफनीचा वापर हा शिवरायांच्या काळापासून युद्धात केला जात असे त्याच बरोबर शेतीचे संरक्षण करण्यासाठी देखील गोफण या शास्त्राचा वापर शेतकरी करत असत. आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजांना याच गोफनीच्या सहाय्याने सळो की पळो केले होते. अशी ऐतिहासिक पाश्वभूमी असलेल्या शस्त्र कलेला भारतभर खेळाचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी, भारतीय क्रिडा प्रकारात गोफण खेळाचा समावेश व्हावा आणि जागतिक खेळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी भारतीय गोफणफेक महासंघ म्हणजेच स्टोन स्लिंग थ्रो फेडरेशन ही क्रिडा संस्था सातत्याने कार्य करत आहे. त्याच अनुषंगाने गेली पाच वर्ष यशस्वीरित्या धैर्य सामाजिक संस्था चालविणारे आणि गोफण चे राष्ट्रीय खेळाडू असलेले ओंकार उतेकर यांची निवड भारतीय गोफणफेक फेडरेशन च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी करण्यात आली आहे. शिवकालीन युद्धकला प्रशिक्षक म्हणून आजपर्यंत त्यांनी केलेली कामगिरी, संस्था चालविण्याचा अनुभव, दांडगा जनसंपर्क आणि उत्तम खेळाडू अशा गुणांना पारखून गोफणफेक फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्षपद ओंकार उतेकर यांना देण्यात आल्याची माहिती फेडरेशन च्या संस्थापिका रागिणी अमराळे यांनी दिली. पुणे शहरात गोफणफेक महासंघ चे मुख्य कार्यालय आहे. संपूर्ण भारतातून कित्येक प्रशिक्षणार्थी गोफणचे प्रशिक्षण घेण्यासाठी पुण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत या खेळाचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. या पारंपारिक कलेचा क्रिडा स्वरूपात प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फेडरेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात राज्यस्तरीय गोफण प्रशिक्षण शिबिराचे डिसेंबर महिन्यात आयोजन करण्यात आले होते.
Date
Source Own work
Author OMKAR UTEKAR

Licensing

[edit]
I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
attribution share alike
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
You are free:
  • to share – to copy, distribute and transmit the work
  • to remix – to adapt the work
Under the following conditions:
  • attribution – You must give appropriate credit, provide a link to the license, and indicate if changes were made. You may do so in any reasonable manner, but not in any way that suggests the licensor endorses you or your use.
  • share alike – If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same or compatible license as the original.

File history

Click on a date/time to view the file as it appeared at that time.

Date/TimeThumbnailDimensionsUserComment
current21:20, 11 March 2022Thumbnail for version as of 21:20, 11 March 2022416 × 769 (66 KB)OMKAR UTEKAR (talk | contribs)Uploaded own work with UploadWizard

File usage on other wikis

The following other wikis use this file: